नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ एका खासगी बसचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यानंतर पेटत्या बसमधून जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. नाशिकच्या सिव्हील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. तिथून आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रतीक जोशी याने